स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा 'या मालिकेत आता रोमँटिक ट्विस्ट येणार आहे. दीपा कार्तिकला स्वयंपाक कसा करायचा ते शिकवणार आहे. दीपा आणि कार्तिक एका ढाब्यावर गेले असताना ती तिकडच्या मालकाची परवानगी घेऊन कार्तिकला स्वयंपाक करायला शिकवते आणि याच निमित्ताने ते दोघेही एकमेकांच्या आणखी जवळ येतात. पाहूया त्यांचे काही खास रोमँटिक क्षण! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- footage Courtsey- star pravah